Category: Marathi SMS Shayari

Marathi SMS Shayari

Wonderful Marathi Thought Online, Awesome Marathi Wishes In Online, lovely Marathi Quotes For Whatsapp, Marathi Wishes For Facebook.

काय म्हणाव या डोळ्यांना | Marathi Wallpaper

काय म्हणाव या डोळ्यांना
काय म्हणाव या डोळ्यांना,
काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.

काय म्हणाव या डोळ्यांना

For More : मुसळधार पाऊस | MARATHI SMS

काय म्हणाव या डोळ्यांना | Marathi Wallpaper
4.9 (98.18%) 11 votes

एकांत क्षणी कधी तरी | Marathi Wallpaper

एकांत क्षणी कधी तरी
एकांत क्षणी कधी तरी,
एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

एकांत क्षणी कधी तरी

For More : मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर | MARATHI SMS

एकांत क्षणी कधी तरी | Marathi Wallpaper
5 (100%) 12 votes

एक मनी आस एक मनी | Marathi Wallpaper

एक मनी आस एक मनी
एक मनी आस एक मनी,
एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा.

एक मनी आस एक मनी

For More : माझी कविता वाचताना | MARATHI SMS

एक मनी आस एक मनी | Marathi Wallpaper
4.9 (97.78%) 9 votes

असे असावे प्रेम केवळ | Marathi Wallpaper

असे असावे प्रेम केवळ
असे असावे प्रेम केवळ,
असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.

असे असावे प्रेम केवळ

For More : मला तुझं हसणं हवं आहे | MARATHI SMS

असे असावे प्रेम केवळ | Marathi Wallpaper
5 (100%) 6 votes

प्रेम नसावे कापरासारखे | Marathi Wishes

प्रेम नसावे कापरासारखे
प्रेम नसावे कापरासारखे,
प्रेम नसावे कापरासारखे
झुर्रकन उडून जाण्यासारखे
प्रेम असावेअत्तरासारखे
आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.

प्रेम नसावे कापरासारखे

For More : भूत,भविष्य,वर्तमान | MARATHI SMS

प्रेम नसावे कापरासारखे | Marathi Wishes
5 (100%) 14 votes
Page 1 of 912...» »